शासनाचा मराठा आंदोलकांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न : अनिल गोटे

धुळे ; पुढारी वृत्तसेवा- शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊन शासनाने तो स्वीकारल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटूच शकत नाही. पण राज्य शासन आश्वासनावर आश्वासने देऊन मराठा आंदोलनाला कात्रजचा घाट दाखवण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आज लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे …

The post शासनाचा मराठा आंदोलकांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न : अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचा मराठा आंदोलकांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न : अनिल गोटे

खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरालगत मुबलक पाणी साठा असून देखील नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव भरून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नसल्याची बाब आज माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणली. पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देणारे खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांची फसवणूक …

The post खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप