महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीसोबत घरोबा होऊ शकला नसल्याने, वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतल्याने राज्यात नवीन समीकरणाची बीजे पेरली आहेत. दि. ३० मार्चपर्यंत या नव्या समीकरणाचे भवितव्य निश्चित होणार असले, तरी नाशिकमध्ये ‘वंचित’च्या तिकिटावर मराठा उमेदवार लढणार आहे. खुद्द ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच यास दुजोरा दिला …

The post महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे appeared first on पुढारी.

Continue Reading महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे

प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- राज्यात दंगली होऊ शकतात असे विधान केल्याबद्दल वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेली मागणी हास्यास्पद आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? …

The post प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे