नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा “चंडिका’अवतार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दिडोंरी तालुक्यातील चंडिकापूर येथे होणाऱ्या अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक होत परिसरातील महिलांनी थेट टपरीवर धाव घेत दारूविक्री बंद पाडली. चंडिकापूर फाट्यावर रस्त्याला लागून पत्र्यांची टपरी आहे. ही टपरी गावात जाणाऱ्या रस्त्यावर आहे. या ठिकाणी पाववडा, नाश्ता यांची विक्री हाेते. या वस्तूंआड टपरीतून अवैध दारूची विक्री होत असल्याची चर्चा होती. हे …

The post नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा "चंडिका'अवतार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा “चंडिका’अवतार

Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अवैध दारू बाळगणे व विक्रीस बंदी असताना सिडकोतील उत्तमनगर भागात अवैध दारूविक्री करणारे संशयित हेमंत अशोक धोंगडे उर्फ हेमंत पाटील याला अंबड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून नॅनो कारसह एक लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अवैध दारू बाळगणारे व …

The post Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त

Nashik Crime : हॉटेलमधील अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वडनेरभैरव – खेडगाव रस्त्या लगदच्या एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या खेडगाव येथील ४८ वर्षीय आरोपीस वडनेरभैरव पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालीत अटक केली. यावेळी १९ हजार १९० रुपये किंमतीच्या विविध कंपन्याच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली. गेल्या काही वर्षापासून वडनेरभैरव पोलीस ठाण्याच्या …

The post Nashik Crime : हॉटेलमधील अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हॉटेलमधील अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश