सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे नाशिकरोड, उपनगर व जय भवानीरोड परिसरात गुरुवारी (दि.4) रात्री दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होऊन नाशिक-पुणे रस्त्यावर दगडफेक झाली. यावेळी उपनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनानंतर रात्री दीडच्या सुमारास संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला आहे. जय भवानी रोड परिसरात वास्तव्य असलेल्या संकेत सौदागर …

The post सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक appeared first on पुढारी.

Continue Reading सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक

नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात हा प्रकार घडू नये, यासाठी सायबर पोलिसांनी इंटरनेटवरील गस्त वाढवली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाने आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट वा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळत आहे. कोल्हापूर, …

The post नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर

Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे …

The post Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा