नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा देवदरी येथील “देवनाचा” सिंचन प्रकल्पापुढील अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि.29) मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करत असताना मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या प्रकल्पाबाबत लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीने गावोगावी जल संकीर्तन परिषदा आयोजित केल्या आहेत. देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यस्थिती आणि …

The post नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर (कोळपेवाडी) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे मळी स्पेंट वॉशचे दूषित पाणी सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ शिवारातील कारखान्याच्या मालकीच्या जागेत टाकले जात असल्याने लगतच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार शेतकर्‍याने केली आहे. सदर मळीचे पाणी विहिरीत उतरत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. …

The post नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

जळगाव : तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या… नाहीतर आत्महत्या करेन; युवतीची धमकी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील युवतीने युवकाच्या थेट घरी जाऊन नातेवाईकांसमवेत वाद घातला आहे. वादाचे कारण असे की… “तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या, नाहीतर तुमच्या घरासमोरच आत्महत्या करेन”. अशी धमकी दिल्याने या युवतीविराेधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका युवतीचे युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू असून प्रियकरासोबतच लग्न करून द्यावे, …

The post जळगाव : तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या... नाहीतर आत्महत्या करेन; युवतीची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या… नाहीतर आत्महत्या करेन; युवतीची धमकी