150 कोटींचा घोटाळा : धान खरेदी संशयाच्या भोवऱ्यात, आदिवासी विकास महामंडळ चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाची धान खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील सुमारे 100 खरेदी केंद्रांमध्ये अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी संगनमताने तब्बल 150 कोटींचा घोटाळा केला असून, या प्रकरणात काँग्रेसच्या एका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराचा समावेश असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे, पालघर, अमरावती, …

The post 150 कोटींचा घोटाळा : धान खरेदी संशयाच्या भोवऱ्यात, आदिवासी विकास महामंडळ चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading 150 कोटींचा घोटाळा : धान खरेदी संशयाच्या भोवऱ्यात, आदिवासी विकास महामंडळ चर्चेत

नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाने जिल्ह्यातील पहिले आधारभूत धान खरेदी केंद्र त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू केले आहे. या केंद्रावर प्रतिक्विंटल 2,040 रुपये किमान निर्धारित दराने धान खरेदी सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 100 रुपये जास्त भाव वाढवून देण्यात आल्याने धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महामंडळाकडून उपअभिकर्ता म्हणून त्र्यंबकेश्वर आदिवासी सोसायटीच्या …

The post नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव

नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजातील अनेक योद्ध्यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रपतीच्या रूपाने आज देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. रत्नागिरी : पर्ससीनला 12 नॉटीकल मैलाबाहेर मिळणार …

The post नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव