नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी क्विंटलला सरासरी 2,551 रुपये असलेला दर आता दीड हजारावर आल्याने कमी भावात कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. 20 दिवसांत कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाणी कधी येईल याचा नेमच …

The post नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण

नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा या वर्षाच्या प्रारंभी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार झाल्याचे बघावयास मिळाल्याने वाहनधारक धास्तावले होते. पेट्रोलचा दर १२१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याने सर्वत्रच संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरावरील कर कमी करून वाहनधारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे …

The post नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांचे दर सतत वाढत असल्याने, ग्राहकांकडून सीएनजी कार खरेदीला पसंती दिली जात होती. अद्याप पुरेसे सीएनजी पंप नसतानादेखील सीएनजी कारकडे ग्राहकांचा कल वाढत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, ग्राहकांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल कारकडेच वळविल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. घर …

The post नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे