नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीचे ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले असून, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना घाबरवून देण्याचे काम केले जाते. बाळाचे वजन जास्त आहे, यासारखी वेगळी कारणे सांगून खासगी अथवा नाशिकला शासकीय रुग्णालयात पिटाळले जाते आहे. जम्‍मूमध्‍ये ‘एनआयए’चे छापे १६ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास प्रसूती वेदना होत असलेल्या आदिवासी महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. …

The post नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ऑक्सिजन पातळी 9, तीव्र न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेल्या यशस्वी उपचारांमुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले. ‘डॉक्टरांच्या रूपात देवदूतच भेटले’, अशी भावना चिमुकलीच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. मुंगसरा येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धी संजय फडोळ या अडीच वर्षांच्या चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आई-वडिलांनी …

The post नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार