नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधरण उपयोजनांच्या 500 कोटींसह अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांच्या आराखड्यासंदर्भात येत्या 12 डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत होणार्‍या डीपीसी बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यासह चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. पुणे : सर्व संशोधन संस्थांची विद्यापीठ करणार …

The post नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा

नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात सोमवारपासून (दि.२९) भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधर नगरीत होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमेलनास उपस्थिती लाभणार आहे. पिंपरी : गुलछडीचे …

The post नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. हे संमेलन तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजित संतभोजनाप्रसंगी करण्यात आला. नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक …

The post नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार