नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे शहरात मिलेट महोत्सव व सरस प्रदर्शन घेण्यात येणार आहे. यासाठी निधीदेखील राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरड धान्यातून उत्पन्न मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील भरड धान्य व्यावसायिक, शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, …

The post नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन

कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच आमूलाग्र बदल घडतो आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटीदरम्यान शनिवारी (दि. 10) ते बोलत होते. अजित पवार उद्या इंदापूरच्या कृषी महोत्सवाला देणार भेट यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन …

The post कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल appeared first on पुढारी.

Continue Reading कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात सोमवारपासून (दि.२९) भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधर नगरीत होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमेलनास उपस्थिती लाभणार आहे. पिंपरी : गुलछडीचे …

The post नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. हे संमेलन तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजित संतभोजनाप्रसंगी करण्यात आला. नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक …

The post नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार