दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या तीरावर वसलेले विठेवाडी हे देवळा तालुक्यातील महत्त्वाचे गाव. या गावाची एक विशिष्ट ओळख आहे ती म्हणजे येथील पुरातन महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तमंदिर. विठेवाडी हे गाव चौफुलीवर वसलेले आहे. विठेवाडीपासून सटाणा – लोहोणेर – ठेंगोडामार्गे 13 किमी आहे. तर देवळा हे तालुक्या चे गाव 7 कि. मी. व कळवण …

The post दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

नाशिक : महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करणार- देवेंद्र फडणवीसांची संंमेलनात घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठी भाषेतील 6 हजार धार्मिक ग्रंथांची निर्मिती झालेल्या श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारणीसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यभरातील महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गंगापूर …

The post नाशिक : महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करणार- देवेंद्र फडणवीसांची संंमेलनात घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करणार- देवेंद्र फडणवीसांची संंमेलनात घोषणा

नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. हे संमेलन तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजित संतभोजनाप्रसंगी करण्यात आला. नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक …

The post नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार