दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या तीरावर वसलेले विठेवाडी हे देवळा तालुक्यातील महत्त्वाचे गाव. या गावाची एक विशिष्ट ओळख आहे ती म्हणजे येथील पुरातन महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तमंदिर. विठेवाडी हे गाव चौफुलीवर वसलेले आहे. विठेवाडीपासून सटाणा – लोहोणेर – ठेंगोडामार्गे 13 किमी आहे. तर देवळा हे तालुक्या चे गाव 7 कि. मी. व कळवण …

The post दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

नाशिक : अडीचशे वर्षांची परंपरा असलेले गोदाघाटावरील ‘एकमुखी दत्तमंदिर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदाघाटावरील एकमुखी दत्तमंदिराला अडीचशे वर्षांची परंपरा आहे. या प्राचीन मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराची स्थापना अडीचशे वर्षांपूर्वी झाली. वामन महाराज हे दत्तात्रेयांचे भक्त होते. दत्त महाराजांनी दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी दत्ताचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या स्थापनेआधी त्या जागेवर पडके घर मठाच्या रूपात हाेते. मंदिराला लागणारे बांधकामाचे साहित्य …

The post नाशिक : अडीचशे वर्षांची परंपरा असलेले गोदाघाटावरील 'एकमुखी दत्तमंदिर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अडीचशे वर्षांची परंपरा असलेले गोदाघाटावरील ‘एकमुखी दत्तमंदिर’