नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बारमाही रस्ते तयार करण्यासाठी आणि जिल्ह्यात इतरत्र रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आराखडे बनविण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर एकूण तीनही वार्षिक योजनांसाठी एकूण रुपये 389 कोटी 57 लाख 40 हजार जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारूप आराखडयास मान्यता देण्यात आल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री …

The post नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश …

The post आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली होती. नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांमध्ये विक्रमी पाऊस झाल्याने अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रांमध्ये गवताचे पीक जोमाने बहरले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील व्याघ्र तसेच इतर वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर टाकण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. राज्यात इतरत्र 1 नोव्हेंबरपासून प्रगणना सुरू झाली असली तरी, नाशिक वनवृत्तात …

The post नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर