सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.14) नाशिक शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांसह इगतपुरीतील सरपंच परिषद आणि विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक मामा …

The post नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात

Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वरुणराजाची कृपावृष्टी, आदिवासी बांधवांनी सादर केलेले नृत्य आणि भाविकांनी ‘श्री चक्रधरस्वामी महाराज की जय; गोपाल भगवान की जय’च्या केलेल्या जयघोषाने अवघी नाशिकनगरी दुमदुमून गेली. यानिमित्ताने काढण्यात आलेली शोभायात्रा पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. तत्पूर्वी संमेलनस्थळी महानुभावपंथीयांतर्फे विविध प्रकारच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. या मागण्यांबाबत ना. फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका …

The post Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी

Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र, या वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली असून, खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. तर बरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. त्याचबरोबर पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार असून, रिपाइंत जेव्हा फूट पडली तेव्हा पक्षचिन्ह कोणत्या गटाला मिळाले याचे उदाहरण देत …

The post Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

Devendra Fadnavis…म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

धुळे : पुढारी वृत्तसेवा धनुष्यबाण नेमका कोणाचा या संदर्भातील दोन्ही पक्षांचे दावे निवडणूक आयोगासमोर पोहोचले आहे. पण आमचे समर्थन धनुष्यबाणा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळे जनतेने दिलेला धनुष्यबाण मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हातात देणार आहे. तसेच सुनावणीअंती निवडणूक आयोग देखील त्यांच्याच हाती धनुष्यबाण देईल अशी मला अपेक्षा …

The post Devendra Fadnavis...म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य appeared first on पुढारी.

Continue Reading Devendra Fadnavis…म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

…मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  बाळासाहेबांनी यांना मोठं केलं. परंतु आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली. मात्र, तुम्ही आमचे आई -बाप काढता. आम्ही मात्र, शिवसेना येके शिवसेना करत राहिलो. कधी वेळ काळ पाहिला नाही. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, बाळासाहेबांनी कार्यकर्ते तयार केले त्यातून शिवसेना मोठी झाली. कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा माझा स्वभाव नाही. …

The post ...मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading …मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  ‘गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ असे वक्तव्य मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे… मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. त्यांनी …

The post Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही

Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

नाशिक : पुढारी ऑनलाइन  मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. मालेगाव येथे आज (दि.30) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

The post Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी गटाचे लक्ष आणि जनतेत कमालीची उत्सुकता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित मालेगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.  सत्तांतर नाट्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अन् त्यातून गुरुबंधू ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांचा वाढलेला दबदबा, यातून प्रथमच नाशिक विभागाची आढावा बैठक मालेगाव शहरात होत आहे. परिणामी, या दौर्‍याला …

The post Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता

मालेगाव : एक तास अगोदर होणार विभागीय बैठक, तयारीत प्रशासनाची कसोटी

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नियोजित मालेगाव च्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता ते विभागीय आढावा घेणार होते. त्यानुसार बैठकीचे नियोजन केले जात असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सभा आणि बैठक स्थळावरील काम प्रभावित झाले. परिणामी मध्यरात्रीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह …

The post मालेगाव : एक तास अगोदर होणार विभागीय बैठक, तयारीत प्रशासनाची कसोटी appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : एक तास अगोदर होणार विभागीय बैठक, तयारीत प्रशासनाची कसोटी