एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडताच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. 40 ते 50 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. परंतु या साऱ्या खेळीमागे भाजपने पडद्याआडून सूत्रे कशी हलवित होते, याचे गुपित मंत्री गिरीश महाजन यांनी …

The post एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती ही काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच दिसत आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी व कार्यकर्ते हे आज शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला नाशिकमध्ये लागलेली गळती थांबविण्यासाठी स्व:त …

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयात सर्व महापुरुषांसोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांविरोधात चुकीची टिपणी करतात अशा वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरावे. असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

The post मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे घडल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अधिकाधिक प्रवेश सोहळे घडवून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे …

The post नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका क्षेत्रातील भूखंडांना पूर्वीप्रमाणेच नाममात्र दर लागू करण्यासाठी मनपाने शासनाला प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच किकवी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रताप सरनाईक, नगर विकास विभागाच्या …

The post नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर

नंदुरबार : नंदुरबार नगर परिषदेतील विकास कामांशी संबंधित सात कोटी 28 लाख रुपयांचा प्रलंबित निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी भाषणातून मांडता क्षणी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्य सचिवांना दूरध्वनी करून अवघ्या तीन मिनिटात त्याचा जीआर काढण्याची व्यवस्था केली. गतिमान सरकारची ही प्रचिती देत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी प्रचंड …

The post नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार?

नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शिंदे गटाच्या बाळासाहेब शिवसेनेचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा मेळाव्याची जोरदार तयारी केलेली आहे. नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या भव्य आकर्षक इमारतीचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार? appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार?

सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन  151 वर्ष नाशिकला पूर्ण होत आहे. राज्यातील महत्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. प्रभू रामचंद्रांच्या, संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नाशिक हे पवित्र तिर्थक्षेत्र आहेच त्यासोबतच अनेक गडकिल्ले नाशिकमध्ये आहेत. स्वराज्य रक्षणासाठी महत्वाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिकचे महत्व होते. अशा ऐतिहासिक महत्व राखणा-या नाशिकने गेल्या अऩेक वर्षात आपली मूळं जपत …

The post सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन  मराठा समाजाचे दहा-वीस आमदार किंवा दहा- वीस नगरसेवक झाले म्हणजे तो पुढारलेला झाला असे म्हणणे कितपत योग्य होईल मला माहित नाही. परंतु  मराठा समाजाला आर्थिक मागास सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू सरकारकडून योग्य प्रकारे मांडली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौ-यावर …

The post मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असे नवीन नाव दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका करताना एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नावाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचा संबंध जोडला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून, पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नाव …

The post बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे