आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा आदिवासींवर अन्याय होऊ नये, आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आदिवासी आघाडीतर्फे शहरातील नवापूर रोडवर झालेल्या आदिवासी एकता महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी लोकांसाठी काय केले? राहुल गांधी …

The post आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीसोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. परंतु, पवार यांच्या येण्याने आमचे मंत्रिपद लांबल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रिपाइं (आठवले गट) ला मंत्री पदासंदर्भात दिलेला शब्द पाळावा, अशी आठवण यानिमित्ताने त्यांनी भाजपला करून दिली. नाशिक दाैऱ्यावर असलेल्या ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद …

The post भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

आमची ताकद आता वाढली, आमच्यात आता अजित दादा आले : रामदास आठवले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आम्ही सरकार मध्ये आहोत, त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आम्हाला एक जागा मिळावी. 2012 पासून आम्ही भाजपसोबत आहोत, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली पाहिजे. माझ्या पाठीमागे देशातील लोक आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर गावागावात माझ्या कार्यकर्त्यांचा लोकांशी संपर्क आहे. आरपीआय मधील माझा गट सक्रिय आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान …

The post आमची ताकद आता वाढली, आमच्यात आता अजित दादा आले : रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading आमची ताकद आता वाढली, आमच्यात आता अजित दादा आले : रामदास आठवले

Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र, या वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली असून, खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. तर बरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. त्याचबरोबर पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार असून, रिपाइंत जेव्हा फूट पडली तेव्हा पक्षचिन्ह कोणत्या गटाला मिळाले याचे उदाहरण देत …

The post Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार