भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीसोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. परंतु, पवार यांच्या येण्याने आमचे मंत्रिपद लांबल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रिपाइं (आठवले गट) ला मंत्री पदासंदर्भात दिलेला शब्द पाळावा, अशी आठवण यानिमित्ताने त्यांनी भाजपला करून दिली. नाशिक दाैऱ्यावर असलेल्या ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद …

The post भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा आम्ही भाजपला म्हणणार नाही की, त्यांनी आम्हाला काही द्यावे. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात, मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अन्यथा आमचे हेलिकॉप्टर जर लॅण्ड झाले, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला. भाजपला मित्र पक्षाची गरज असली, तरी त्यांनीच मित्र पक्षांची वाट लावली …

The post मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

जळगाव: पुढारी वृत्तसेवा माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कोणाला …

The post मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही