एलईडी पथदीपांमुळे ९५ कोटींची वीजबचत

शासनाच्या ऊर्जा धोरण २०१७ अंतर्गत शहरातील पथदीपांकरिता पीपीपी तत्त्वावर राबविलेला स्मार्ट लायटिंग प्रकल्प नाशिक महापालिकेसाठी वरदान ठरला आहे. शहरातील तब्बल एक लाख पाच हजार पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे गेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या वीज खर्चात तब्बल ९५.२० कोटी रुपयांची, तर १२.४६ कोटी युनिट विजेची बचत झाली आहे. वीजबचतीचा हा दर ६२ टक्के …

The post एलईडी पथदीपांमुळे ९५ कोटींची वीजबचत appeared first on पुढारी.

Continue Reading एलईडी पथदीपांमुळे ९५ कोटींची वीजबचत

सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या इमारतींवर तीन वर्षांपासून मनपाच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. महावितरणच्या दराबरोबर तुलना केल्यास सौरऊर्जा प्रणालीचा फायदा दिसून येत आहे. या सौरयंत्रणेमुळे महापालिकेचा 75 लाखांचा, तर शहरात बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे सुमारे दोन कोटींचा आर्थिक फायदा महापालिकेचा झाला आहे. नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ राजीव …

The post सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत appeared first on पुढारी.

Continue Reading सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत

Nashik : मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय; असे उभारणार एलईडी पथदीप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमय व्हावेत, यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यास यश आले आहे. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिस रोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली …

The post Nashik : मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय; असे उभारणार एलईडी पथदीप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय; असे उभारणार एलईडी पथदीप