Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

लासलगाव / नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या प्रश्नावरून विविध व्यापारी, शेतकरी संघटना यांनी सोमवार (दि. २१) पासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील उलाढालीला बसला आहे. १६ बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावल्याने तब्बल ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. कांद्याचे लिलाव सुरळीत करावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा उपनिबंधकांनी दिला असला, तरी १९ ऑगस्टपर्यंत निर्यात …

The post Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे. या शुक्ल वाढीमुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून या निर्णयाच्या विरोधात आज मंगळवारी दि. २२ रोजी लोहोणेर येथे महामार्गावर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन …

The post नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको

केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे प्रश्न लक्षात घेता त्यांचे हित जपण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी खास नाशिक …

The post केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याचा प्रश्न वाढत चालला आहे. कांद्याला भाव मिळत नाही. सरकार त्यासाठी काहीही करत नाही. आता मात्र आपण कसलीही चिंता करण्याची गरज नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आले आहेत. त्यांनी एक कॉल केला की, लगेच हा प्रश्न सुटू शकतो, अशी उपहासात्मक टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते …

The post मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका

Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांना रडविले असून, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांदा खरेदी करून ग्राहकांच्या माथी तो १५ ते २० रुपये किलोने मारला जात असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील बहुतांश सर्वच प्रमुख भाजीबाजारात सध्या कांदा २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने व्यापाऱ्यांकडून विकला …

The post Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी