नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सकाळपासून लासलगाव …

The post नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण थांबता थांबेना. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, कांद्यावरील निर्यात बंदी उठवून योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन शुक्रवारी (दि.१७) बाजार समितीत लिलाव बंद पाडल्यानंतर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार संजय …

The post नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज (दि. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर, आमच्या भावना शासना पर्यंत पोहच कराव्यात यामागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले. उन्हाळी कांद्याला कवडी मोल भाव मिळत …

The post नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद