नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : देवमामलेदारांच्या भूमीतून सटाणा : सुरेश बच्छाव शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून असलेल्या बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट तशी नवीन नाही. परंतु, नैसर्गिक आपत्तीने ‘होत्याचे नव्हते’ केल्यानंतर प्रथमच थेट मुख्यमंत्री शेतशिवारात बांधापर्यंत पोहोचले. त्यामुळे ‘कधी नव्हे त्या’ बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु दुसर्‍याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तब्बल …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’