नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न एेरणीवर असतानादेखील महापालिका प्रशासन याबाबत गाफील असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील १ हजार १८६ धोकादायक वाडेधारकांना नोटीसा बजावल्या. मात्र, हा केवळ सोपस्कार असल्याचेच दिसून येत आहे. वाडेधारकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या नोटीसांना महत्त्व न देण्याची भूमिका घेतल्याने, महापालिकाही याकडे दुर्लक्ष करून आहे. अशात धाेकादायक …

The post नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या चोरट्यांकडून चोरीचे ११ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील हे मातृलिंग वर्षातून तीनवेळाच दर्शनासाठी खुले मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ दोन चोरट्यांनी राहुल पगारे (१९, रा. ता. दिंडोरी) …

The post नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल