नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

देवगाव : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांवच्या कुंजनी गडावर निसर्गाच्या सानिध्यात आई कुंजनी माता वसलेली आहे. साधारणतः सन २००२-०३ साली कुंजनी मातेची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. कुंजनी गडाचा इतिहास जुना असून आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचा या गडाशी संबंध असल्याचे जुने जाणकार सांगतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुंजनी गडावर नवरात्रोत्सवात देवगांवसह पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने येथे हजेरी लावतात. …

The post नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता ! appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !