गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

एकविसाव्या शतकातही खुळचट पुरुषी मानसिकता कायम असून, पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटुंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच असल्याचे धक्कादायक वास्तव नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील केवळ आठ पुरुषांनी नसबंदी केली असून, पुरुष नसबंदीचे हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या शून्य टक्के आहे. त्या तुलनेत तब्बल १० हजार …

The post गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत ‘लेडिज फर्स्ट’ ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी

नाशिक : गौरव अहिरे ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना रुजली असून, अपत्य प्राप्तीनंतर अनेक दाम्पत्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून किंवा इतर मार्गांनी पाळणा लांबवण्यावर भर देतात. त्यानुसार मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०२३ या ५८ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, सामान्य व महिला रुग्णालयांमध्ये १७ हजार ७४७ जणांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी ०.४२ …

The post नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत 'लेडिज फर्स्ट' ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत ‘लेडिज फर्स्ट’ ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी