समृद्धी महामार्गावर खंबाळे शिवारात 32 लाखांचा गांजा जप्त
वावी (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा – सिन्नर तालुक्यातील वावी हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग खंबाळे शिवारात रविवार (दि. 5) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्ग वाहतूक नियंत्रण पथकाकडून गांजा तस्करीचे रॅकेट उद्दवस्त करण्यात आले आहे. तब्बल 32 लाखांचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याबाबत वावी पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गावर वाहतूक …