Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : वडाळागाव येथे कारवाई करत पोलिसांनी ५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी (२५, रा. सादिकनगर, वडाळागाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून पान मसालाचा माल घेऊन जाताना आढळून आला. तर माेहम्मद दिलशाद इस्लाममुद्दिन मलिक (३१) व मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी (२०) यांच्या साठेनगर येथील घरी …

The post Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिसांनी द्वारका भागातून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव कमलाकर सोनार (३३, रा. तिवंध चौक, भद्रकाली) व तेजस ओंकार बेलेकर (३०, रा. द्वारका) अशी दोघा संशयितांची नावे …

The post Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त

सप्तशृंगगड प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून गुटखा व्यावसायिकांवर चाप बसविण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे. नाशिक जिल्हाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी धडक मोहिम राबवली असून आज सप्तशृंगगडावर तीन दुकानांवर धाड टाकून कळवण पोलिसांनी हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला. रात्री 10 वाजेच्या दरम्यान तीन टपऱ्यांवर कळवण पोलीस स्टेशन अंर्तगत नांदुरी बीट पोलीस हवालदार गवळी …

The post नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त

Nashik Crime : अंबडला साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस हाकेच्या अंतरावर असलेल्या एका होलसेल गुटखा व्यावसायिकाकडून पोलिसांनी तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा जप्त करत संशयित सुनील मुसळे याच्यावर गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री अंबड पोलिसांकडून हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर यांना एका गोदामात गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. …

The post Nashik Crime : अंबडला साडेतीन लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंबडला साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात तब्बल दोन कोटींचा गुटखा जप्त केला. यावेळी संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याने तब्बल एक किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला …

The post Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त

नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विल्हाेळी शिवारातील भावनाथ गल्लीतील एका घरातून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दीड लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना भावनाथ गल्लीतील शिवाजी भावनाथ यांच्या घरी गुटखा असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता घरात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा १५ प्रकारचा साठा …

The post नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त

Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाई करीत रविवार (दि.24) गिरणारे येथे साडेचौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी भूषण प्रताप वानखेडे (28, रा. तारवालानगर) या संशयितास ताब्यात घेतले. रविवार गंगापूर रोड जवळील जी. पी. फार्मजवळून एमएच 15 एफव्ही 2546 क्रमांकाचे वाहन जाणार असून त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित …

The post Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त