नाशिक ‘आयजी’पदी कराळेच; डॉ. बी. जी. शेखर यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) दि. ५ मार्च रोजी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र शासनाने त्यासंदर्भातील आदेश अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी अद्याप दत्तात्रय कराळे कायम आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलिस दलातील वरिष्ठ …

The post नाशिक 'आयजी'पदी कराळेच; डॉ. बी. जी. शेखर यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ‘आयजी’पदी कराळेच; डॉ. बी. जी. शेखर यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित

नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृहविभागाने साेमवारी (दि.७) राज्यातील पाेलिस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, यातील नऊ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश अपर पाेलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी (दि.८) काढले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षकपदी बदली झालेल्या शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांचाही समावेश आहे. या नऊ अधिकाऱ्यांना पुढील आदेशांपर्यंत जुनाच पदभार …

The post नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवांमध्ये दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार गृहविभागाने १८ ऑगस्टला शासनाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस आयुक्तालयानेही शहरात दाखल असलेल्या ५१ पैकी ४१ गुन्हे मागे घेण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. निवडणुका आता नववर्षातच? : महापालिका, जि.प., पंचायतींवरील …

The post नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार