वडाळा गावातून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंशांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- इंदिरानगर पोलिसांनी वडाळा गावातील मुमताज नगर परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंश प्राण्यांची सुटका केली आहे. याप्रकरणी संशयित इमरान शहा व बबलू कुरेशी यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरा नगर पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार भारत शिर्के व त्यांच्यासोबत शालिग्राम झिरवाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. मुमताजनगर …

The post वडाळा गावातून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंशांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading वडाळा गावातून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंशांची सुटका

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे …

The post Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शहरातील गोरक्षकांनी सतर्कपणे दिलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांत पोलिसांनी आठ गोवंश कत्तलीपासून वाचविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गोवंश, वाहनासह 12 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Shriya Pilgaonkar : ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, श्रियावर भडकले नेटकरी गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, बापू …

The post नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान