नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेत तब्बल अडीच तास ठाण मांडत जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. सोमवारी (दि. २९) दुपारी 12.30 च्या सुमारास झिरवाळ यांनी अचानक जिल्हा परिषदेत एन्ट्री करत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या दालनात जात प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सुमारे अडीच तास …

The post नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट

पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना नगरमधून राजेंद्र विखे-पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयाचे दावे करणार्‍या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, पक्षाचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची ऐनवेळी उमेदवाराचा शोध घेण्यावरून दमछाक होत आहे. नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून …

The post पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

पालकमंत्री दादा भुसे : गरिबांसाठी लवकरच आरोग्य कक्षाची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात कोणतीही कुचराई होऊ नये. शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करत ज्यांना चष्म्याची गरज आहे, त्यांना सीएसआर फंडातून आपण ते उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर गरीब रुग्णांची तपासणी व उपचारासाठी प्रसंगी मुंबईत उपचार करावे लागले तरी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी लवकरच आरोग्य कक्षाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री …

The post पालकमंत्री दादा भुसे : गरिबांसाठी लवकरच आरोग्य कक्षाची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : गरिबांसाठी लवकरच आरोग्य कक्षाची उभारणी

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तांसाठी शासनाने 48 लाख 49 हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच अतिवृष्टीबाधितांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सिन्नरला अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. तत्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. नगर …

The post नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 12 हजार 416 घरे, शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच दुकाने व खासगी आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी लागू स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद