‘भारत जोडो’ शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) दुपारी शहरात दाखल होणार आहे. सारडा सर्कल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत त्यांचा रोड शो राहणार आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार रोड शो, चौक सभा या ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. …

The post 'भारत जोडो' शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘भारत जोडो’ शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात

Nashik : वाढत्या गुन्हेगारीवर चौक बैठकांची मात्रा, पाेलिस-नागरिक थेट संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चौक बैठकांवर भर दिला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा दरारा निर्माण करण्यासह खबऱ्यांचे नेटवर्क सक्षम करण्यासाठी थेट चौकांमध्ये बैठका घेऊन नागरिकांसोबत संवाद साधण्याचे आदेश सर्व प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील बैठकांचे नियोजन पोलिस ठाणेनिहाय करण्यात आले आहे. …

The post Nashik : वाढत्या गुन्हेगारीवर चौक बैठकांची मात्रा, पाेलिस-नागरिक थेट संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाढत्या गुन्हेगारीवर चौक बैठकांची मात्रा, पाेलिस-नागरिक थेट संवाद