नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत ७०६ पदांच्या नोकरभरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेने तयारी दर्शविली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव नाशिक महापालिकेला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार भरतीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयबीपीएस प्रतिनिधींसोबत पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जानेवारी महिन्यात नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या …

The post नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी "आयबीपीएस'ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रोजगार मेळाव्यापाठोपाठ आता खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना आणि गरजूंना मिळावी, यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी नियोजनाचे विशेष पत्र खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे अध्यक्ष …

The post नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा

नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील नाशिकसह नऊ बाजार समित्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या नऊ बाजार समित्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने अनेक …

The post नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत