नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

नाशिक (जायखेडा) : प्रकाश शेवाळे येथील शेतकरी सुभाष हरी लाडे यांचे नात नातू बैलगाडीच्या दुशरमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट १०० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. येथील मेळवण शिवारातील शेतकरी …

The post नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा जायखेडा येथील जवान सारंग अहिरे यांना बुधवारी (दि.28) साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सकाळी 11 वाजता मोठे बंधू रितेश यांनी सारंग यांस मुखाग्नी दिला. लवकरच मुंबईतील दाट वस्तींमध्ये अग्निशमन जवान असणार तैनात; २४ तास सेवा देणार सारंग सध्या आसाममध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. चार दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना …

The post नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप