नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृत्यू

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमळे यांच्या बुलेटला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लासलगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमाळे  (30, युनिट-69, आर्मड, फिरोजपूर, पंजाब. सध्या रा. सावरगाव ता. येवला) हे त्यांच्या …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृत्यू

वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा ‘भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान जिंदाबाद, अमर रहे अमर रहे, वीर जवान सूरज अमर रहे’च्या जयघोषात चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांच्यावर गुरुवारी (दि. १२) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सूरजची पत्नी, चार वर्षांचा मुलगा, वडिलांनी टाहो फोडल्याने उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. चांदवड शहराचे …

The post वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा जायखेडा येथील जवान सारंग अहिरे यांना बुधवारी (दि.28) साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सकाळी 11 वाजता मोठे बंधू रितेश यांनी सारंग यांस मुखाग्नी दिला. लवकरच मुंबईतील दाट वस्तींमध्ये अग्निशमन जवान असणार तैनात; २४ तास सेवा देणार सारंग सध्या आसाममध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. चार दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना …

The post नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप

भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद

धुळे : पुढारी वृत्तसेवा सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूत मध्ये सेवा बजावत असताना भारतीय सैन्य दलाचे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवानास वीर मरण आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 6 रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील मनोहर रामचंद्र पाटील (42) हे हवालदार पदावर भारतीय सेनादलात 9 जानेवारी 2002 …

The post भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद