नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या …

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सध्या इतर कामांसोबतच रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल संबंधित अधिकार्‍यांना चौकशी करण्यास सांगून त्यांनी दिलेल्या अहवालावर निर्णय घेत आहेत. याचाच एक अध्याय सध्या जिल्हा परिषदेत चर्चेत आहे. मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता ग्रामपंचायतीने दिलेल्या अहवालात नमूद …

The post जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण

जिल्हा परिषद : सर्वच ‘मिनी मंत्रालयां’त पीएमएस प्रणाली

नाशिक : वैभव कातकाडे जिल्ह्यातील विकासकामे चांगल्या पद्धतीने व्हावी तसेच कामांचे वेळोवेळी मूल्यांकन होऊन संबंधित ठेकेदारांना देयके प्राधान्याने मिळावी यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 2019 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम आता लवकरच राज्यभरात लागू केली जाणार असून, त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. World Vegan Day: व्हेगन असण्याचे ‘हे’ आहेत फायदे; या …

The post जिल्हा परिषद : सर्वच ‘मिनी मंत्रालयां’त पीएमएस प्रणाली appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : सर्वच ‘मिनी मंत्रालयां’त पीएमएस प्रणाली