नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर या वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत होत्या. धनगर या जिल्हा रुग्णालयात सायंकाळी आराेग्य तपासणीसाठी अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग अशा फेऱ्या मारत होत्या. रात्री ८ पर्यंत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत धनगर यांच्या बँक खात्यांमध्ये ३० …

The post नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये ‘धुलाई’ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमधील कपडे धुण्यातही गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुणाऱ्या कंत्राटदाराने आकड्यांमध्ये फेरफार करून जादा पैसे घेतल्याचे समेार येत आहे. यासंदर्भात भांडारपाल व ट्रेझरीमार्फत चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत बिल मंजूर करण्याआधी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा …

The post नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये 'धुलाई'  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये ‘धुलाई’ 

नाशिक : जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार, डॉक्टरची होणार चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार गुरुवारी (दि.२५) जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून घडला होता. त्यामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तथ्य व सत्य परिस्थितीचा सविस्तर अहवाल विभागप्रमुखांच्या अभिप्रायासहित सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शुक्रवारी (दि.२६) वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिले आहेत. त्यामुळे डॉक्टरांचे …

The post नाशिक : जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार, डॉक्टरची होणार चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार, डॉक्टरची होणार चौकशी

Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरूवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातही इसीजी रिपोर्टनुसार मृत ठरवलेला रुग्ण काहीवेळाने जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने सोमवारी (दि. २२) दुपारी पेटवून …

The post Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा..., जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा, रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा रुग्णालयातील पाणी दूषित असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाला केल्या आहेत. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने फेब्रुवारी महिन्यात जिल्हा रुग्णालयातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. पाण्याची तपासणी …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा, रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा, रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत ‘लेडिज फर्स्ट’ ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी

नाशिक : गौरव अहिरे ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना रुजली असून, अपत्य प्राप्तीनंतर अनेक दाम्पत्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून किंवा इतर मार्गांनी पाळणा लांबवण्यावर भर देतात. त्यानुसार मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०२३ या ५८ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, सामान्य व महिला रुग्णालयांमध्ये १७ हजार ७४७ जणांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी ०.४२ …

The post नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत 'लेडिज फर्स्ट' ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत ‘लेडिज फर्स्ट’ ; अवघ्या 76 पुरुषांकडून नसबंदी

नाशिक : ‘त्या’ मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना काल घडली.  या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून (दि. 1) काम बंद आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काल, मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता …

The post नाशिक : 'त्या' मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांची हेळसांड थांबणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार असून जिल्हा रुग्णालयाला शव विच्छेदन गृहासाठी 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा रुग्णालयाला 24 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देत पाहणी केली होती. यावेळी प्रशासनाचा अनागोंदी कारभार पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्याने संबंधित यंत्रणेची कानउघडणी केली होती. तसेच कोल्डरूमच्या …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांची हेळसांड थांबणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांची हेळसांड थांबणार

नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील शवागारातील शीतपेट्या नादुरुस्त झाल्याने तेथील मृतदेहांना दुर्गंधी सुटली आहे. त्याचप्रमाणे बेवारस मृतदेहांचा प्रश्नही ऐरणीवर असतो. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने जिल्हा नियोजन समितीकडे तीनदा ५० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय न झाल्याने शवागाराचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२४) पालकमंत्री दादा भुसे यांनी शवागाराची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेहांना दुर्गंधी

नाशिक : जिल्हा रुग्णालयात पाणी थेंब थेंब गळं…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीला गळती लागली असून, अनेक कक्षांमधील छताचे पीओपी अचानक गळून पडत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच दुसरीकडे स्वच्छतागृहात अनेक दिवसांपासून पाणी नसल्याची ओरड रुग्णांसह नातलगांनी केली आहे. छतामध्ये पाणी झिरपत असल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात पाणी थेंब थेंब गळं... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात पाणी थेंब थेंब गळं…