गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा आरोप

जळगाव : गुलाबराव पाटील यांनी दुसऱ्या जातीतील नेतृत्व पुढे येऊ दिले नाही. त्यांनी रावसाहेब पाटलांना शिव्या दिल्या, पी. एम. पाटलांचे तिकिट कापले, सुरेशनाना चौधरींना त्रास दिला, गुलाबराव वाघ यांना पुढे जाऊ दिले नाही. तर अलीकडेच शरद कोळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या मुलावर देखील विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही ते मराठा समाजाचा …

The post गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा आरोप

Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेबरोबर गद्दारी करून विरोधकांशी हातमिळवणी करणार्‍या गद्दारांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्दल घडवा आणि गद्दारांना धूळ चारा, असे निर्देश देत स्वस्थ न बसता निवडणुकांसाठी पर्यायी उमेदवार शोधून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी करा, असा कानमंत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिलेदारांना दिला. …

The post Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र

जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला ‘इशारा’

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत, भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहे. त्यात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक वेगळे झाले. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांचा परिवार विभागला गेला असून, मुलगी वैशाली पाटील या …

The post जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला 'इशारा' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला ‘इशारा’

नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांची शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या तिकिटावर साबळे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. असे असताना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते कधीच सहभागी होत नव्हते. याउलट शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे …

The post नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

नाशिक : हाती ‘मशाल’ घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर मनमाड शहरातील शिवसैनिक हातात मशाल घेऊन मंगळवारी (दि.11) रस्त्यावर उतरले. एकात्मता चौकात फटाक्यांची अातषबाजी करत त्यांनी जल्लोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी “शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल” अशा घोषणा देत निशाणीला घराघरांत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रकाराशी संवाद साधताना …

The post नाशिक : हाती 'मशाल' घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती ‘मशाल’ घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष