थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ८८ पैकी ८२ शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला. या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटात ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. मात्र थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे तब्बल ३८ शाळांमधील स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प झाली आहे. थ्री फेज कनेक्शनसाठी शिक्षण विभागाने विद्युत विभागाला साकडे घातले आहे. महापालिकेच्या …

The post थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प