थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ८८ पैकी ८२ शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला. या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटात ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. मात्र थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे तब्बल ३८ शाळांमधील स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प झाली आहे. थ्री फेज कनेक्शनसाठी शिक्षण विभागाने विद्युत विभागाला साकडे घातले आहे. महापालिकेच्या …

The post थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प

भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

नाशिक: सतीश डोंगरे शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का होतो, असे म्हटले जाते. मात्र, गोरगरिबांची मुले ज्या महापालिकांच्या शाळांमध्ये शिकतात, त्या शाळांचा कारभार पाहणारेच भ्रष्टाचारात आपला पाय खोलवर बुडवून बसले असतील तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे साहसाचेच ठरेल. महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना पकडल्यानंतर शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला …

The post भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण