नाशिकरोड पोलिसांचा तळीरामांवर कारवाईचा दंडुका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशान करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या तळीरामांवर नाशिकरोड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून तळीरामांचा शोध घेतला. कर्तव्यदक्ष पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली. याविषयी दै. ‘पुढारी’मध्ये सोमवारी (दि.22) ‘नाशिकच्या प्रवेशद्वारावर तळीरामांचा उपद्रव’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले …

The post नाशिकरोड पोलिसांचा तळीरामांवर कारवाईचा दंडुका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड पोलिसांचा तळीरामांवर कारवाईचा दंडुका

नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचे प्रवेशद्वार अशी नाशिकरोडची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ओळख पुसट होताना दिसत आहे . त्याला कारण म्हणजे उघड्यावर पार्ट्या अन् वाढदिवस साजरे करणार्‍या तळीरामांच्या बैठका होय. सायंकाळी पाच वाजेनंतर ते रात्री उशिरापर्यंत या भागात तळीरामांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे विशेषत: महिला वर्ग अन् वयोवृद्ध नागरिक दहशतीखाली मार्गक्रमण …

The post नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव