नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये खाटांसह स्वतंत्र खोली सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक खाट राखीव ठेवण्यात आला आहे. खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यातही उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील …

The post नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरापाठोपाठ आता जिल्ह्यात एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मूळ अजमेर, राजस्थान येथील हा रुग्ण आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्दी, ताप, थंडी ही प्राथमिक लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर स्वॅब तपासणी केली असता एच 3 एन 2 हा विषाणू आढळून …

The post नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण