न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका

जळगाव : तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारलिंगी-समलैंगिक समुदायाच्या न्याय्यहक्कांसाठी राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून (दि. ३०) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य समन्वयक शामिभा पाटील, पार्वती जोगी गुरू (धुळे), मयूरी आळेकर (कोल्हापूर) यांच्या …

The post न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका

नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीत शौचालयांची उभारणी करताना शासन निकषांची अंमलबजावणी करण्याबरोबरच तृतीयपंथीयांसाठी शहरातील सहाही विभागांत स्वतंत्र शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तसे निर्देश दिले आहेत. पिंपरी : पालिका हद्दीत उभारणार जिजाऊ क्लिनिक ; 65 कोटी खर्चाच्या विकासकामांना मान्यता महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक व सुलभ शौचालय व्यवस्थापनासंदर्भात आयुक्त डॉ. …

The post नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये