साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा यंदाच्या हंगामात साक्री तालुक्यासह जिल्हाभरात किंबहुना संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने साक्री तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जावे, अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार परिषद संलग्न साक्री …

The post साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली