आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा दीडशे कोटींच्या घरात पोहोचला असताना वसुली मात्र ठप्प झाली आहे. या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाने सुरू केलेली नळजोडण्या खंडित करण्याची मोहिमही आता थंडावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पाणीपुरवठा विभागानेच मोहीम गुंडाळल्याने थकबाकीदारांचे फावले आहे. गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरपट्टीतून महापालिकेला २०६ कोटींचा महसूल मिळाला. या …

Continue Reading आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही

नाशिक, मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी मंगळवारी (दि. १३) अधिकारी व सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार व संकिर्ण करवसुली विभागाकडील गाळेधारक व इतर थकबाकीदार यांच्यावर धडक कारवाई करणेकामी संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिले. यावेळी सर्व विभागप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारितील सर्व कर्मचारी यांची घरपट्टी …

The post कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही

नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी आहे. तर दुसरीकडे डिसेंबरअखेर आतापर्यंत अवघ्या ३५ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे मनपाने थकबाकी वसुलीकरिता थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. नाशिक शहरात सुमारे दोन लाख नळकनेक्शन आहेत. यापैकी २५ हजार व्यावसायिक नळकनेक्शन असून, १२ हजार …

The post नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा