यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवाजवी घरपट्टीवाढीने त्रासलेल्या नाशिकमधील दुकाने, वाणिज्य आस्थापनांवर आता नवा कर लादण्याची तयारी नाशिक महापालिकेने केली आहे. केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी राज्य शासनाने महसूलवृद्धीची अट टाकल्याने कोंडीत सापडलेल्या महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत शहरातील ६५ हजार दुकाने, वाणिज्य आस्थापनांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परवाना शुल्क वसुलीच्या …

The post अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतवर्षीचे करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या महापालिकेने यंदाच्या कर संकलनाच्या उद्दिष्टात तब्बल ५५ कोटींची वाढ केली आहे. केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाने निधी हवा असेल तर करसंकलनात वाढ करा, अशा स्पष्ट सूचना मनपाला दिल्यानंतर करसंकलन विभागाने करवसुलीचे उद्दिष्ट दोनशेवरून २२५ कोटी केले आहे. तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७० वरून १०० कोटी इतके केले आहे. …

The post नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेने पहिल्यांदाच मार्चअखेर घरपट्टी वसुलीचे लक्ष्य पूर्ण करत १८७ कोटींची वसुली केली आहे. घरपट्टीसाठी आयुक्तांनी १८५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. 100 टक्के घरपट्टी वसूल झाल्याने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पाणीपट्टी मात्र मागील वर्षापेक्षा एक कोटीने कमी झाली आहे. महापालिकेचा महसूल जीएसटी, पाणीपट्टी, घरपट्टी आणि विकास …

The post नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

नाशिक : ३१ शासकीय कार्यालयांकडे १० कोटींची घरपट्टी थकीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विभागीय महसूल आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालय, जिल्हा परिषद, बीएसएनएलसह ३१ शासकीय कार्यालयांकडे तब्बल 10 कोटींची घरपट्टी थकीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावूनही या कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची स्वाक्षरी असलेले पत्र पाठविण्याचे काम आता कर विभागाने सुरू केले आहे. …

The post नाशिक : ३१ शासकीय कार्यालयांकडे १० कोटींची घरपट्टी थकीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ३१ शासकीय कार्यालयांकडे १० कोटींची घरपट्टी थकीत

नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर कर योग्य मूल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर घरपट्टीत वाढ केली. ही दरवाढ अयोग्य असल्याने महासभेने मुंढेंचा निकाल रद्दबातल केला. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र महापालिका आयुक्तांनी केली नाही. आता याच प्रश्नी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला विचारणा केली असून, महासभेचा ठराव दप्तरी दाखल करून घेण्याबाबत शासनाची भूमिका कोणती, …

The post नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र

नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने तसेच मनपाच्या मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रकल्प थांबल्याने महापालिकेची तूट डिसेंबरअखेर 450 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यामुळे मनपाच्या 2022-23 या वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह 2023-24 या आर्थिक वर्षाच्या बजेटवर होणार असल्याने आयुक्तांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील जमा-खर्चाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश खातेप्रमुखांना दिले आहेत. …

The post नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश

नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीचा आकडा शास्तीसह १८० कोटींवर पोहोचल्याने थकबाकी वसुलीसाठी नव्या वर्षात ढोल बजाव मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात येणार असून, ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना कर भरण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. सर्व थकबाकीदारांना प्रत्यक्षात नोटिसा देण्यासह त्यांच्या मोबाइल क्रमांकावरही व्हाॅटसअपद्वारे नोटीस पाठविण्यात येत आहे. थकबाकी भरण्यासाठी थकबाकीदारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला …

The post नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा 'अल्टिमेटम' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार …

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी वसुलीमुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी अधिकार्‍यांना डिसेंबरअखेरचा अल्टिमेटमच दिला आहे. पुढच्या 48 दिवसांत 50 कोटी वसूल करा अन्यथा खातेनिहाय कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची तंबीच अधिकार्‍यांना दिली आहे. विशेष बाब म्हणजे डिसेंबरपर्यंत वसुली झाल्यास सत्कार केला जाईल अन्यथा खातेनिहास वसुलीचे पत्र मिळेल, अशा शब्दांत …

The post नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम