यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक महापालिकेच्या करवाढीसंदर्भात राज्य शासनाला “अल्टीमेटम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेली करवाढ चार वर्षांनंतरही कायम असून, करवाढ रद्द करण्यास राज्य शासन कानाडोळा करत आहे. या प्रकरणी सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने महासभेत करवाढ रद्द करण्याचा ठराव केला होता. या ठरावाच्या अनुषंगाने काय कारवाई करणार, अशी विचारणा न्यायालयाने केली असून, येत्या …

The post नाशिक महापालिकेच्या करवाढीसंदर्भात राज्य शासनाला "अल्टीमेटम' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या करवाढीसंदर्भात राज्य शासनाला “अल्टीमेटम’

स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग – सभापती शीतलकुमार नवले 

धुळे : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून काम करीत असताना गेल्या वर्षभरामध्ये अनेक विभागांमध्ये सुधारणा केली. यामध्ये महानगरातील मालमत्ता धारकांवर कोणतीही करवाढ न करता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून महानगरात कर न लावलेल्या मालमत्ता शोधण्यात आल्या. यातून 28 कोटी पर्यंत होणारी मालमत्ता वसुली आता 90 ते 95 कोटी पर्यंत होणार आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या उपाययोजना करून …

The post स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग - सभापती शीतलकुमार नवले  appeared first on पुढारी.

Continue Reading स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग – सभापती शीतलकुमार नवले 

नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०१८-१९ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या अधिकारात मूल्यांकन दरामध्ये (रेटेबल व्हॅल्यु) केलेली अवाजवी वाढ रद्द करून नाशिककरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. विरोधी पक्षनेता या नात्याने …

The post नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे