जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील …

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे महापालिकेचे अर्थसंकल्पीय प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१६) स्थायी समितीला सादर केले जाणार आहे. या अंदाजपत्रकावर राज्यातील सत्तारूढ भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे वर्चस्व राहणार हे स्पष्ट …

The post नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा

दिलासादायक बातमी ; आज मिळणार स्थायी समितीची मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील १२ हजार ४४८ खुल्या भूखंडांवरील दुबार कर आकारणी तसेच अस्तित्वात नसलेल्या मिळकतींवरील संपूर्ण मागणी रद्द करत महापालिकेने नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. दुहेरी कर आकारणीच्या माध्यमातून संबंधित जागामालकांच्या नावे महापालिकेच्या कर विभागाकडे वर्षानुवर्षे दर्शविली जाणारी ३२.२२ कोटींची थकबाकी आकारणी रजिस्टरमधून निर्लेखित केली जाणार आहे. त्यामुळे करदात्यांना फायदा होणार आहे, त्याचबरोबर …

The post दिलासादायक बातमी ; आज मिळणार स्थायी समितीची मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक बातमी ; आज मिळणार स्थायी समितीची मान्यता

स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग – सभापती शीतलकुमार नवले 

धुळे : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून काम करीत असताना गेल्या वर्षभरामध्ये अनेक विभागांमध्ये सुधारणा केली. यामध्ये महानगरातील मालमत्ता धारकांवर कोणतीही करवाढ न करता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून महानगरात कर न लावलेल्या मालमत्ता शोधण्यात आल्या. यातून 28 कोटी पर्यंत होणारी मालमत्ता वसुली आता 90 ते 95 कोटी पर्यंत होणार आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या उपाययोजना करून …

The post स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग - सभापती शीतलकुमार नवले  appeared first on पुढारी.

Continue Reading स्थायी समिती : ऑनलाइन मालमत्ता सर्वेक्षणातून उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग – सभापती शीतलकुमार नवले