जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील …

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजारांच्या अपहार प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झाला आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयामार्फत अपहार प्रकरणातील संशयितांची खातेअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याचे समजते. भरदिवसा रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; २४ तासात आरोपी गजाआड गेल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील अनुदान …

The post नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार