Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील एका माध्यमिक शाळेतील शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडकोतील एका माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ही घटना घडली. पीटी विषयाचा शिक्षक संशयित रवींद्र नाकील याने विद्यार्थिनीसोबत …

The post Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या युवकास तीन वर्षे कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चॉपर बाळगणाऱ्या युवकास न्यायालयाने तीन वर्षे साधा कारावास व ११ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सोनल उर्फ लाला रोहिदास भडांगे (२९, रा. मोरे मळा, पंचवटी) असे या आराेपीचे नाव आहे. सोनलच्या घरातून पंचवटी पोलिसांनी सात ऑक्टोबर २०२० रोजी चॉपर जप्त केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सोनलविरोधात भारतीय हत्यार …

The post नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या युवकास तीन वर्षे कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या युवकास तीन वर्षे कारावास

नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी विरोधी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार