Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रात्री-अपरात्री वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तोडफोड, जाळपोळ प्रकरणी १६० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित ४४ गुन्ह्यांमधील आरोपींची ओळख पटलेली नाही. शहरात सिडको परिसरात युवकाच्या खुनानंतर संतापात काही अल्पवयीन मुलांनी वाहनांची …

The post Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक क्राईम : नोकरीचे आमीष दाखवून युवा वर्गास लाखोंचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पार्ट टाईम जॉब, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून भामट्यांनी शहरातील युवक-युवतीस सुमारे साडे सहा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत रवीना रमेश गोडसे (रा. संसरी लेन, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने २ ते ४ मे …

The post नाशिक क्राईम : नोकरीचे आमीष दाखवून युवा वर्गास लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : नोकरीचे आमीष दाखवून युवा वर्गास लाखोंचा गंडा

नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा तपोवनात रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाचे मोबाईल व स्मार्ट वॉच जबरी लूट करणा-या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असुन विशेष म्हणजे अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या संशयिताकडून चोरीच्या मुद्देमाल सह दुचाकी देखील हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  येथील चोरडीया सदनमधील ग्राहक केंद्र चालकास अज्ञात व्यक्तीने दवाखान्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे, असे कारण सांगून त्यांच्या गाडीत बसून बंदुकीचा धाक दाखवत गाडी वेगवेगळ्या रस्त्याने फिरवली. तसेच त्यांच्याकडील सोन्याची चेन, मोबाईल, रोख रक्कम व एटीएम कार्ड घेऊन सुमारे ९७ हजाराची जबरी चोरी केली. जेलरोड, बालाजी नगर येथ राहणारे शिवाजी बापूराव पवार …

The post नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले

नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या दहा दिवसांत तीन घटनांमध्ये गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांचा धाक नसल्यागत गुन्हेगार सर्रास गुन्हे करीत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२४) विहितगावात पंधरा वाहनांची तोडफोड व जाळपोळीची …

The post नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक क्राईम : कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

शस्त्रासह दोघे ताब्यात नाशिक : काेयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना मुंबईनाका पोलिसांनी पकडले आहे. आदित्य परशुराम गदादे व अजय संतोष पेढेकर (दोघे रा. बजरंगवाडी) असे पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस शिपाई सागर जाधव यांच्या फिर्यादीनुसार, दोघे संशयित शनिवारी (दि.२३) रात्री सव्वा दहा वाजता बजरंगवाडी परिसात कोयता घेऊन फिरताना आढळून आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत. …

The post नाशिक क्राईम : कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. 5) घोटी टोलनाक्यावर 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. सोमवारी पहाटे घोटी पोलिस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार घोटी पोलिस ठाण्याच्या सपोनि …

The post नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

Crime : ओळख लपवून राहत होता, फरार आरोपी नाशिकमध्ये जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सतरा वर्षांपूर्वी मालकाचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्याला पॅरोल मंजूर झाला. मात्र मुदतीनंतर पुन्हा कारागृहात न येता फरार झालेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. अनिल उर्फ आमिन भुलईकुमार भोई (३८, रा. ओडिशा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चुंचाळेतल्या दत्तनगर परिसरात मित्रांच्या खोलीत वर्षभर ओळख लपवून राहात असल्याचे पोलिस तपासात उघड …

The post Crime : ओळख लपवून राहत होता, फरार आरोपी नाशिकमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : ओळख लपवून राहत होता, फरार आरोपी नाशिकमध्ये जेरबंद

नाशिक : तो’ मृतदेह डॉक्टरचा अन् मृत्यू ‘या’ कारणामुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळीत मृतदेह आढळला होता. सुरुवातीस घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले असून, डॉ. राजेश पांडुरंग जोशी (रा. मनीषा बंगला, राजीवनगर, इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डॉ. राजेश हे त्यांच्या ८० वर्षीय आईसाेबत राहात होते. साेमवारी (दि. २३) सकाळी 9.30 …

The post नाशिक : तो' मृतदेह डॉक्टरचा अन् मृत्यू 'या' कारणामुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तो’ मृतदेह डॉक्टरचा अन् मृत्यू ‘या’ कारणामुळे

नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुगार व अवैधरीत्या मद्यसाठा आणि मद्यविक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.१०) शहर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांसह अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची धरपकड केली. गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जुगारी टाइम कल्याण नावाचा मटका जुगार …

The post नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे