सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमबाह्य केलेल्या कर्जवाटपाबाबत दिंडोरी तालुक्यातील काही विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तरी न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीमध्ये वकिलांमार्फत जिल्हा बँकेची बाजू मांडून ही स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे …

The post सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जर महिला पथकांचा वापर केला आणि त्या महिलांनी शेतकऱ्यांना वसुलीसाठी अपमानित केले तर आमच्याही शेतकऱ्यांच्या महिला त्या महिलांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी …

The post नाशिक : ...तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद

नाशिक : वैभव कातकाडे ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू व शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या वाढती थकबाकी, एनपीए, तोटा यामुळे अडचणीत आली आहे. बँकेला अडचणीतून बाहेर काढून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी थकबाकीदारांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत नवनियुक्त प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले. चव्हाण यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर येथील अडचणीत …

The post नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद

नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेच्या माजी संचालक आणि कर्मचारी यांनी केलेल्या 347 कोटी रुपयांच्या अनियमित कर्ज वितरण प्रकरणी कलम 88 च्या चौकशीला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. जिल्हा बँकेने तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या या स्थगितीलाच उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. तत्कालीन सहकारमंत्री यांनी दिलेली स्थगिती उठविण्यात येऊन वसुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत …

The post नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष